अधुरे अधुरे Adhure Adhure Lyrics – Mandar Apte Lyrics

Singer | Mandar Apte |
Song Writer | Trupti Garad |
अधुरे अधुरे, स्वप्न आपुले राहिले
दुरावा कसा वाढला,नाही कळले
नाही कळले तुला,नाही कळले मला
साथ होती तुझी ,जरी वाट वेगळी
वेळ ती अशी का , नव्हती आपुली
हात हे कसे सुटले..
नाही कळले तुला,नाही कळले मला
अनोळखी का वाटे ,मला माझी सावली?
आजही ह्या मना ,आस का लागली?
बंध हे कसे तुटले
नाही कळले तुला ,नाही कळले वाट